शुक्रवार, २२ जून, २०१८

दिंडी


गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तिगंगेमधून म्हणजेच सर्व श्रद्धावानांमधून सद्गुरु अनिरुद्धांची पद्चिन्हे ठेवलेली पालखी फिरविली जाते. ही पालखी घेऊन जाणारी दिंडी वाजत-गाजत, गजर करत उत्सव ठिकाणी सर्वत्र उत्सव ठिकाणी फिरत असते. यावेळी या पदचिन्हांवर मस्तक ठेवण्याची दर्शन घेण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानाला मिळते. या पदचिन्हांवर माथा टेकवणे हे प्रत्यक्ष सद्गुरु चरणांवर माथा टेकवणेच आहे, ही श्रद्धावानांची श्रद्धा असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा