सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी हस्तस्पर्श केलेला ऊदी प्रसाद सर्व श्रद्धावानांना दिला जातो. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे दर्शन रात्रौ ९.०० वाजेपर्यंत श्रद्धावानांना घेता येते व त्यानंतर महाआरती होते.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध कुठ्ल्याही प्रकारच्या भेट वस्तूंचा स्वीकार करित नाही. तरीही ज्या श्रद्धावानांना काही देण्याची इच्छा असल्यास ते श्रीअनिरुद्धांच्या कार्यासाठी दान (मदत) करू शकतात. इच्छुकांन्नी येथे क्लिक करावे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा